Home कृषी अवकाळी पावसाचा फटका आणि, बळीराजाला सरकारी अधिकारचा त्रास

अवकाळी पावसाचा फटका आणि, बळीराजाला सरकारी अधिकारचा त्रास

569
0

एकीकडे सरकार संत सावता माळी बाजार अभियान जाहीर करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेसाठी प्रोत्साहन देते व दुस-या बाजूला शेतकऱ्याला आपला माल देखील विकता येत नाही
अवकाळी पावसाचा फटका आणि, बळीराजाला सरकारी अधिकारचा त्रास, गोविंदा निवृत्ती डोंगर हा शेतकरी नाशिक वरून मुंबई येथे द्राक्षे विकण्यासाठी आलेला असता, त्याला महानगर पालिकेचा (BMC) चा अधिकाऱ्यानी रोकून त्याचा गाडयांना लॉक लावले आणि ऑफिसला येऊन फाईन भरा आणि मग गाड्या घेऊन जा, असे सांगितले. यावर नेमक शकऱ्याने माल कुठे विकायचा आणि जर कुठला ही ट्राफिक होऊ न देता माल विकायचा असेल तर मग मी टाटा किंवा अंबानींची अवलाद नाही कि माळ विमानांनी घेऊन जायला.
शेतकऱ्याचे ने असे सांगितले आहेत की, स्वच्छता अभियांनामुळे ते या शतकऱ्यांना इथं माल विक्री करू देऊ शकत नाही. परंतु शेतकऱ्याचे म्हणे आहेत की, आम्ही कोणता ही त्रास न देता आमचा माल विक्री करत आहोत. पण नेमक आता शेतकऱ्यांने आपला माल कुठे विकवायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अचानक झालेल पाऊस सर्वांनी शेतकऱ्यांना गोत्यात आणलं आहे आणी तर सरकारी अधिकारी असं वागत असतील तर आम्ही नेमकं करायचं काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here