Home मनोरंजन दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंड सोबतचा फोटो…!

दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंड सोबतचा फोटो…!

75
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ या चित्रपटाने ५ वर्षे पूर्ण केली आहे.या निमित्त दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचे काही थ्रोबॅक फोटोज शेअर केले आहेत. पहिल्या फोटो मध्ये ती तिचा सहकारी तसेच एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत एक सीन चित्रित करतांना दिसत आहे. दुसरा फोटो चित्रपटाचे बीटीएस शॉट दीपिकाचे होते, तर तिसरा फोटो चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सचा होता, यात रणबीर कपूर स्टेजवर काम करताना रोबोटिक ड्रेसमध्ये दिसला होता.फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिले की, तमाशाची ५ वर्षे. ताराची ५ वर्षे.

https://www.instagram.com/p/CIIvEPlLbwz/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here