Home मुंबई मुंबईचा किनाऱ्यावर कोसळले नौदलाचे हेलिकॉप्टर

मुंबईचा किनाऱ्यावर कोसळले नौदलाचे हेलिकॉप्टर

400
0

नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टला बुधवारी मुंबई किनार्‍यावर उड्डाण करत असताना अपघात झाला.हा अपघात कसा झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
समुद्र किनाऱ्यावर हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातातून नौदलाच्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here