Home इतर तुला लाज वाटली पाहिजे…!

तुला लाज वाटली पाहिजे…!

285
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : कंगनाने दिलजित आणि प्रियांका चोप्रा वर नवीन आरोप केला आणि त्यांच्यावर शेतकरी भडकवण्याचा आणि नंतर गायब झाल्याचा आरोप झाला आहे.या सेलिब्रिटींना कोणत्याही प्रकारची सरकारी चौकशी किंवा प्रकरण सामोरे जावे का असेही तिने विचारले.गायब होण्याचं जाऊदे….पण तुला हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला की, कोण देशद्रोही आहेत आणि कोण देशभक्त आहेत?, हा अधिकार आला कुठून? शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी कमीत कमी लाज वाटली पाहिजे,अशा शब्दात दिलजीतने कंगणावर निशाणा साधला आहे. दरम्यान,दिलजीतने केलेल्या टीकेवर कंगनाने आक्रमक टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here