Home इतर ‘बुलेट ट्रेन’ होणारच…!

‘बुलेट ट्रेन’ होणारच…!

244
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद येथील बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारचा विरोध असतांनाही आता रद्द केला जाणार नाही हे निश्चित झाले आहे. कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र्र सरकारसोबतचे वाद सोडविले जात नसतील तर निदान गुजरातच्या हद्दीतील काम तरी पूर्ण करा.अश्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here