Home मनोरंजन नातेवाईकाच्या घरी अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू..

नातेवाईकाच्या घरी अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू..

269
0

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या निधनाच्या दुःखातून सावरता आले नाही की आता मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी येत आहे. उडिया अभिनेत्री-गायिका रुचिस्मिता गुरु हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री रुचिस्मिता गुरु तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here