Home मनोरंजन भोला’ रिलीज झाल्यावर अजय देवगण ‘यांचा आगामी चित्रपट मैदान ची शानदार घोषणा

भोला’ रिलीज झाल्यावर अजय देवगण ‘यांचा आगामी चित्रपट मैदान ची शानदार घोषणा

250
0

अजय देवगणच्या आगामी भोला सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. भोला ३० मार्चला रिलीज होतोय. भोलाचं रिलीज तोंडावर असताना अजय देवगणच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. अजय देवगणच्या मैदान सिनेमाचं पोस्टर रिलीज झालंय. एक माणूस, एक विश्वास, एक स्फूर्ती अशी टॅगलाईन असणारा अजय देवगणचा मैदान सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.

https://www.instagram.com/p/CqUjuhPIZIt/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here