Home नांदेड नांदेड-पुणे रेल्वे दोन दिवस रद्द ,मध्य रेल्वेच्या लाइन ब्लॉक

नांदेड-पुणे रेल्वे दोन दिवस रद्द ,मध्य रेल्वेच्या लाइन ब्लॉक

468
0


छत्रपती संभाजीनगर:मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर-पुणतांबा स्थानकादरम्यान तसेच दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पाच्या नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत. नांदेड ते पुणे रेल्वे २१ व २२ मार्चदरम्यान, तर पुणे ते नांदेड रेल्वे २२ ते २३ मार्च राेजी धावणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here