Home मुंबई नवीन वर्षात ठाकरे सरकारने आनंदाची बातमी दिली…!

नवीन वर्षात ठाकरे सरकारने आनंदाची बातमी दिली…!

572
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबईत नव्या वर्षात पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकलचे दरवाजे उघडू शकतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.’नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती देतानाच विजय वडेट्टीवार यांनी रेल्वेकडून चालू नसल्याने सर्व सामन्यांना नाराजी व्यक्त केली.रेल्वेला हवे तेवढे मनुष्यबळ देण्याची व पाहिजे त्या सुविधा पुरवण्याची आमची तयारी आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वेला केले जाईल.नवीन वर्षारंभी लोकलचे दार सर्वांसाठी उघडल्यास नोकरदारांसाठी ते सर्वांत मोठी आनंदाची बातमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here