Home इतर एकनाथ शिंदेचा ‘जादूटोणा’…!

एकनाथ शिंदेचा ‘जादूटोणा’…!

267
0

मराठवाडा साथी न्यूज

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले. एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , पांढरा कोंबडा अशा गोष्टींचा वापर करून जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. अटक केलेले इसम हे असे अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here