Home मनोरंजन कॉमेडी क्वीन भारती सिंगच्या मुलाचा RRR च्या ‘नाटू-नाटू’वर जबरदस्त डान्स.

कॉमेडी क्वीन भारती सिंगच्या मुलाचा RRR च्या ‘नाटू-नाटू’वर जबरदस्त डान्स.

217
0

मुंबई:कॉमेड क्वीन भारती सिंहने तिच्या चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा मुलगा गोला डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गोलाला RRR च्या ऑस्कर विजेत्या नाटू-नाटू गाण्यावर डान्स करताना दिसला. गोला नाटू-नाटूवर नाचताना खूप आनंदी दिसत आहे.
अशा परिस्थितीत गोलाच्या आईने म्हणजेच भारतीने हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले- ‘द एलिफंट व्हिस्परर्स आणि आरआरआरला ऑस्कर मिळाल्याचे ‘गोला’ला समजताच तो आनंदी झाला.’ हा सुंदर व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना अभिनेत्री भारती सिंग तिच्या अभिमानाचे क्षण शेअर करताना दिसली.भारतीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला. त्याचवेळी सेलेब्सनीही गोलाच्या या डान्सवर कमेंट करत कौतुक केलं. टीव्ही अभिनेत्री गौहर खानने लिहिले- ‘माशाल्लाह, क्यूटी पटोटी.’ अभिनेत्री निशा अग्रवालनेही प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले- क्यूटी पाई. राजीव अडातिया यांनी कमेंट केली- हा खूप गोंडस आहे.अशा अनेक सेलिब्रेटी च्या कमेंट आल्या आहे.

https://www.instagram.com/reel/CpusCHhI6zF/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here