Home आरोग्य जिभेवरील ‘हे’ रंग ठरू शकतात गंभीर आजाराचे लक्षण, आताच जाणून घ्या..

जिभेवरील ‘हे’ रंग ठरू शकतात गंभीर आजाराचे लक्षण, आताच जाणून घ्या..

400
0

पोटात अन्न वाहून नेण्यासाठी जीभ हा महत्त्वाचा अवयव आहे. हीच जीभ तुम्हाला आरोग्याविषयीसुद्धा माहिती देऊ शकते. रुग्णाला कोणता आजार झाला आहे हे डॉक्टर फक्त जिभेकडे पाहूनच सांगू शकतात. जर जिभेत फरक असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात काही समस्या आहेत


1)गुलाबी रंगीत जीभ म्हणजे तुमची तब्येत पूर्णपणे ठीक आहे. जर जीभ हलकी गुलाबी असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे.

2)जीभ खूप लाल, खडबडीत वाटू लागली आणि जर अन्न खूप मसालेदार वाटू लागले तर याचा अर्थ तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता आहे.


3)जिभेवर पांढरा थर जमला असेल किंवा जीभ जाड झाली असेल, तर ते बहुतेक पोटाच्या संसर्गामुळे होते. यामध्ये रुग्णाला गॅस्ट्रो, कोलायटिस किंवा टायफॉइड सारखा आजार झाला असण्याची शक्यता असते.


4) पिवळी जीभ बहुतेक मधुमेही रुग्णांमध्ये किंवा कावीळ झालेल्या लोकांमध्ये दिसून येते.

5] कधीकधी जीभ काळी किंवा जांभळी दिसते तेव्हा शरीरातील संसर्गामुळे किंवा रासायनिक ओव्हरडोजमुळे असे होऊ शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here