Tag: local railway
लोकलसाठी आणखी ६ नवे रेल्वे स्थानक सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास सुकर
मुंबई: मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, आणखी सहा नवीन रेल्वे स्थानके लवकरच लोकांसाठी एकाच वेळी सुरू होणार आहेत....