Home मनोरंजन आनंद घेतोय तेंडुलकर…!

आनंद घेतोय तेंडुलकर…!

120
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सारा म्हणते बाबा,आम्ही समुद्रात हरवलो आहे ? मी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.सचिनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मुलगी सारा सोबत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याला सचिनने एक मजेशीर कॅप्शन सचिन ने दिले आहे .कोरोना महामारीनंतर तेंडुलकर कुटुंब सुट्ट्यांचा आनंद घेतोय.काही दिवसांपासून सचिन वारंवार आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या साजरा करत असलेल फोटो अथवा व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर करून पुन्हा चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/CIf10F1g06Z/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here