Marathwada Sathi

दिवाळीच्या तोंडावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली मोठी घोषणा

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कि देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक झाली आहे .गेल्या दहा ते पंधरा दिवसात अर्थव्यवस्था सुधारण्याचे चिन्ह हे दिसत आहे.

पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा

Exit mobile version