Marathwada Sathi

दुसऱ्या लाटेत तरुणांना देखील होत आहे संक्रमण …!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२२ नोव्हें.) रात्री वाजता फेसबुक लाईव्ह मार्फत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोना संबंधित सुरक्षेच्या उपायांचे पालन करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

Exit mobile version