Marathwada Sathi

पहिल्या टप्प्यात “यांना ‘ मिळणार लस !

कोरोना लसीकरण : कोरोनावरील अधिकृत लसीकरणाला आजपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लसीकरणाचा शुभारंभ करणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी देशातील जवळपास 3 लाख आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. देशभरात असणाऱ्या 2934 केंद्रांवर हे लसीकरण पार पडणार आहे.

१०० लाभार्थ्यांना लस :
लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात जास्तीत जास्त 100 लाभार्थींना लस देण्याचं लक्ष्य असणार आहे. ज्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. निर्धारित आकड्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे आखणी करण्यात न आलेल्या मार्गानं लसीकरण न करण्याचे सक्तीचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

यांना मिळणार पहिल्या टप्प्यात लस :

लसीकरणाच्या काही सूचना :

विशेष माहिती :
सध्या तरी गरोदर आणि स्तनपान महिलांसाठी या लसींची चाचणी घेण्यात आली नसल्यामुळे त्यांना लस न देण्याची सूचना करण्यात आली आहे.

Exit mobile version