Home औरंगाबाद चिंताजनक : औरंगाबादेत 1335 कोरोनाबाधितांची वाढ ; 17 मृत्यू

चिंताजनक : औरंगाबादेत 1335 कोरोनाबाधितांची वाढ ; 17 मृत्यू

1903
0

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चिंताजनकरित्या वाढत आहे. दररोज हजारावर रुग्ण आता पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. बुधवारी रेकॉर्डब्रेक 1335 कोरोनाबाधितांची वाढ झाली. तर तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61435 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1368 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7552 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज 442 जणांना (मनपा 357, ग्रामीण 85) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 52515 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (962)
पानदरीबा (4), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह (1), आयोध्या नगर (1), बंजारा कॉलनी (1), सातारा परिसर (15), देवगड औरंगाबाद (1), टी.व्ही.सेंटर (3), न्यू विशाल नगर (3), म्हाडा कॉलनी (2), एन-5 (12), हनुमान नगर (10), चिकलठाणा (8), जय भवानी नगर (7), एमजीएम होस्टेल (2), एन-1 (6), एन-6 (1), इंदिरा नगर (2), एन-2 (10), मयुर पार्क (2), विजय नगर (1), लेबर कॉलनी (1), मुकुंदवाडी (11), संजयनगर (2), गारखेडा (16), जाधववाडी (1), राजनगर (5), रोकडिया हनुमान कॉलनी (2), प्रभानगर (1), सारा सिटी पैठण रोड (1), देवानगरी (1), बीड बायपास (16), टिळक नगर (1), शिवाजी नगर (13), कैलास नगर (1), सुराणा नगर (1), सेवन हिल (1), आकाशवाणी (2), एन-9 (4), हर्सूल (1), पुंडलिक नगर (7), एन-12 (21), हडको कॉर्नर (1), पहाडसिंगपूरा (1), सिध्दी पार्क सारा वैभव (1), आंबेडकर नगर (1), विश्रांती नगर (2), जय भवानी नगर (3), राजीव गांधी नगर (1), विठ्ठल नगर (1), उत्तरा नगरी (2), शहानूरवाडी (2), अंबिका नगर (1), नंदीग्राम सोसायटी (1), पार्वती नगर (1), एन-4 (7), सुतगिरणी चौक (4), न्यु कॉलनी (1), ठाकरे कॉलनी (1), छत्रपती नगर (1), गजानन नगर (4), टाऊन सेंटर (1), ब्रिजवाडी (1), मुर्तिजापूर म्हाडा कॉलनी (1), विद्याधन कॉलेज (1), देवळाई (3), अशोक नगर (1), एन-3 (1),राजा बाजार (3), सराफा बाजार (2), श्रेय नगर (5), छावणी (4),  ज्योतीनगर (6), औरंगाबाद (2), उल्कानगरी (9), बालाजी नगर (3), बेगमपूरा (1), पडेगाव (4), पेठेनगर (1), पद्मपूरा (9), नवाबपूरा (1), गरमपाणी (1), गुलमंडी (1), बिसमिल्ला कॉलनी (1), रेल्वे स्टेशन (5), एम्स हॉस्पीटल (2), वेदांत नगर (3), सिडको (1), दर्गा रोड (1), चिश्तिया कॉलनी (1), एकनाथ नगर (1), शहानूरवाडी (1), ईटखेडा पैठण रोड (3), सारा गार्डन आशीर्वाद रो हाऊसेस (1), स्वामी विवेकानंद नगर (2), जानीपूरा (1), सिंधी कॉलनी (3), रामनगर (1), खाराकुंआ (1), नागेश्वरवाडी (3), उस्मानपूरा (16), मिटमिटा (1), खोकडपूरा (1), सन्मित्र कॉलनी (1), गजानन कॉलनी (1), आदित्यनगर (3),गुरू रामदास नगर (1), भीमनगर भावसिंगपूरा (2), समर्थ नगर (2), चेलीपूरा (5), न्यू नंदनवन कॉलनी (2), मारोती  नगर (1), चिंतामणी कॉलनी (1), एसबीआय (3), दशमेश नगर (2), पैठण गेट (1), अमृतसाई प्लाझा (1), बन्सीलाल नगर (5), कांचनवाडी (4), एमआयडीसी कॉलनी (3), पोतदार इंटरनॅशनल स्कुल (1), कासलीवाल मार्वल (1), एस.बी.कॉलनी (1), अमृतसाई सारा सिटी (1), उस्मानपूरा म्हाडा कॉलनी (4), गाढे नगर (1), रामानंद कॉलनी (2), क्रांती नगर (1), म्हसोब नगर हर्सूल (2), सुदर्शन नगर हडको (1), मयुरपार्क (2), भगतसिंगनगर (1), आरोग्यम हॉस्पीटल (1), राजे संभाजी कॉलनी हर्सूल (1), होनाजी नगर हर्सूल (2), एन-11 (1), निसर्ग कॉलनी भावसिंगपूरा (1), आदित्य नगर हर्सूल (1), पॉवर लूम एमआयडीसी चिकलठाणा (1), कटकट गेट शरीफ कॉलनी (2), भवानी नगर जुना मोंढा (1), लेबर कॉलनी (1), सौदामिनी हाऊसिंग सोसायटी (1), स्वरुप कॉलनी सिडको (1), संकल्प नगर हडको (1), मेहेर नगर (2), शिवशंकर कॉलनी (1), मित्र नगर (1), औरंगपूरा (1), विजय चौक (1), प्रताप नगर (1), भानुदास नगर (1), बनबट नगर (1), गिरीजा देवी हौसिंग सोसायटी (1), बाळापूर नगर (1), देशमुख नगर (1), दिशा संकुल शिवाजी चौक (6), मातोश्री  नगर (1), गुरूसहानी नगर (1), साईनगर (2), वसंत विहार (2), आदर्श कॉलनी (1), एन-7 (7), एन-8 (2), आईसाहेब नगर हर्सूल (1), आनंद नगर (1),  श्रेयस नगर (1), केंब्रिज चौक (2), नक्षत्रवाडी (4), समता नगर (1), साईकृष्ण अपार्टमेंट पैठण रोड (1), राहुल नगर (2), पन्नालाल नगर (2), दिशा संस्कृती पैठण रोड (1), रचनाकार कॉलनी (1), विद्यापीठ परिसर (1), राजू नगर (1), अजब नगर (1), परिजात नगर (2), रामनंद कॉलनी (1), श्रीकृष्ण नगर दर्गा (1), गौतम नगर (1), जवाहर कॉलनी (1), शाकार नगर (1), एमजीएम स्पोर्टस् बिल्डिंग (1), उद्योग शेंद्रा बीबीपी (1), एमजीएम स्टाफ (1), अन्य (480)
 
 
ग्रामीण (373)
रांजणगाव शेणपुंजी (1), बिडकीन (1), शेंद्रा (2), पिसादेवी (2), जैतपूर (1), हिरापूर साईनगर (1), जोगेश्वरी वाळूज (2), रांजणगाव (4), खुल्ताबाद (1), हसनाबाद कन्नड (1), पिशोर कन्नड (2), पैठण (3), जयहिंद नगरी पिसादेवी (2), सावंगी हर्सूल (1), बजाजनगर (23), पाटोदा (1), कमलापूर वाळूज (1), सिडको महानगर (11), वडगाव (5),  सलामपूरे वडगाव (4), एमआयडीसी वाळूज (2), गंगापूर (2), गांधेली (1), आडगाव बुद्रुक (1), रवींद्र नगर (1), अन्य (297)
 
मृत्यू (17)

घाटी रुग्णालय
1.    पुरूष / वय- 65 / पत्ता- श्रध्दा कॉलनी औरंगाबाद
2.   पुरूष / वय- 68 / पत्ता- एन 9 सिडको, औरंगाबाद
3.   स्त्री / वय- 58 / पत्ता- इंदिरा नगर, औरंगाबाद
4.   पुरूष / वय- 75 / पत्ता- मुकुंदवाडी, औरंगाबाद
5.   स्त्री / वय- 60 / पत्ता-तांदुळवाडी, लासुरगांव
6.   पुरूष / वय- 55 / पत्ता-पळशी, औरंगाबाद
7.   पुरूष / वय- 40 / पत्ता- एन 6 सिडको, औरंगाबाद
8.   स्त्री / वय- 55 / पत्ता- बीड, बायपास, औरंगाबाद
9.   स्त्री  / वय- 51 / पत्ता- इंदिरा नगर, औरंगाबाद
10. पुरूष / वय- 50 / पत्ता- वाकड, कन्नड, औरंगाबाद

खासगी रुग्णालय
1.    पुरूष / वय- 38 / पत्ता- बालाजी नगर, क्रांती चौक, औरंगाबाद
2.   स्त्री / वय- 71 / पत्ता- एन 4, सिडको, औरंगाबाद
3.   पुरूष / वय- 70 / पत्ता- एन 6, सिडको, औरंगाबाद
4.   पुरूष / वय- 88 / पत्ता- गादीया विहार, औरंगाबाद
5.   पुरूष / वय- 82 / पत्ता- बीड बायपास, औरंगाबाद
6.   स्त्री / वय- 92 / पत्ता- चंद्रगुप्त नगर, औरंगाबाद
7.   पुरूष / वय- 68 / पत्ता- एन 6 सिडको, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here