Home औरंगाबाद देह विक्री करणाऱ्या महिलांनी रस्त्यावर घातला धिंगाणा

देह विक्री करणाऱ्या महिलांनी रस्त्यावर घातला धिंगाणा

347
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद ते जळगाव रोड वरील देह विक्री करणाऱ्या महिलामध्ये भांडण लागले . एकमेकींना मारता मारता या महिला रस्त्यावर आल्या. यामुळे औरंगाबाद ते जळगाव रोडवर बऱ्याच वेळ वाहतूक खोळंबीत झाली. या महिलांनी गाडयांना अडवून मुद्दामून गाड्यासमोर धिंगाणा घातला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here