Home मनोरंजन दीपिकाने का केल्या तिच्या सर्व पोस्ट डिलीट ?

दीपिकाने का केल्या तिच्या सर्व पोस्ट डिलीट ?

71
0

मराठवाडा साथी

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या रणथंबोर ला आपले नवीन वर्ष सेलिब्रेट करत आहे. पण तिने अचानकच आपल्या सोशल मीडियावरून सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. इंस्टाग्राम तसेच ट्विटरवरील सर्व पोस्ट तिने नववर्षात डिलिट केल्या आहेत. आता या पोस्ट काही तांत्रिक कारणामुळे डिलिट झाल्यात कि तिचा हा[पब्लिक स्टेण्ट आहे, हे लवकरच कळेल.

तिचे जवळपास ५ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही एक धक्काच तिने दिला आहे. दीपिकाने असा अचानकपणे हा निर्णय का घेतला हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.तर रणवीर सिंह ने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here