Marathwada Sathi

धमकी कोणाला देताय…?

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,’ उद्धव ठाकरे यांना राजकारण काही माहित नाही त्यांचा अभ्यास कमी आहे.दरम्यान ते असेही म्हणाले की ‘उद्धव ठाकरे यांनी सगळ्या राजकारणा बद्दल माहिती घ्यावी आणि ‘मातोश्री’ मध्ये काय-काय होत आहे हे आधी जाऊन घ्या.विरोधकांना बोलण्यापेक्षा स्वतःला काय येत हे बघावं’.

Exit mobile version