Home मनोरंजन करीना कपूर कशाची वाट पाहतीये …..?

करीना कपूर कशाची वाट पाहतीये …..?

110
0

मुंबई : अभिनेत्री करीन कपूर हिने ब्लॅक अँड व्हाईट लूकमधील एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने “आय ऍम वेटिंग ” असे लिहले आहे. आता तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे,की नेमकं करीना कशाची आणि कोणाची वाट पाहतिये ते.करीना सध्या गरोदर असून ती आपल्या दुसऱ्या बाळाची तर वाट पाहत नसावी ना,असा तर्क तिचे चाहते सध्या काढत आहेत.

मोनोक्रोम फोटोमध्ये तिने ब्लॅक ड्रेस घातला असून त्यावर हाय हिल्स परिधान केल्या आहेत. यामध्ये तिचा लुक खूपच खुलून दिसत आहेत. दरम्यान तिच्या या फोटोवर अभिनेत्री मलायका अरोराने कमेंट केली आहे, ज्यात ती म्हणतीये “मी देखील प्रतीक्षा करीत आहे.”एका मुलाखतीत बोलताना तिने म्हटले आहे, तिला नेहमीच काम करणारी आई असल्याचा अभिमान आहे. खरं तर, आपण जितके सक्रिय आहात तितके बाळ हेल्दी आणि आई जितके आनंदी असेल तितकेच बाळाचे आरोग्य असते. यावरून सध्या ती तिच्या दुसऱ्या बाळाची वाट तर पाहत नसावी ,असे तर्कवितर्क सध्या काढले जात आहेत.

https://www.instagram.com/p/CJu9tERpW9_/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here