Marathwada Sathi

विराटने घेतला मोठा निर्णय…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच एका गोंडस चिमुकलीचे स्वागत केले.विराटने ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.मुलीच्या जन्मानंतर एका नवीन जबाबदारीसह ते पुढील जीवन व्यतीत करणार आहेत.अशात विराटने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर असणाऱ्या बायोमध्ये लिहिले आहे की,‘A proud husband and father’ असे लिहून त्याने वडील आणि पती,या दोन्ही नात्यांना सन्मान दिला आहे.दरम्यान,विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी २०१७ मध्ये लग्न केले होते.

Exit mobile version