Home मनोरंजन भारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन अडकला विवाह बंधनात…!

भारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन अडकला विवाह बंधनात…!

238
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन अर्थातच पंकज अडवाणी बुधवारी(६ जाने.)त्याची गर्लफ्रेंड सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सानिया शदादपुरी सोबत विवाहबंधनात अडकला आहे. पंकज आणि सानियाच्या लग्नापूर्वी मंगळवारी एक संगीत कार्यक्रम पार पडला होता,ज्यात निकटवर्तीय आणि मित्र उपस्थित होते. हा फोटो शेअर करून पंकजने सानियासोबत लग्न करत असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान,पंकज आणि सानिया यांनी हा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे आणि आपल्या लग्नाची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here