Home देश-विदेश US Election 2020 : जो बायडन यांना मतदान करण्याचं आवाहन करताय बाराक...

US Election 2020 : जो बायडन यांना मतदान करण्याचं आवाहन करताय बाराक ओबामा ,मतदारांना फोन

34
0

जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांचं मोठं आव्हान आहे. त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. अमेरिकन वेळेनुसार सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता अमेरिकेत मतदानाला सुरुवात होईल. ज्यो बायडेन यांच्या प्रचारासाठी माजी अध्यक्ष बराक ओबामा मैदानात उतरले असून ते स्वत: मतदारांना फोन करुन बायडेन यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here