Home मनोरंजन उर्वशी रौतेलाचा “दुल्हन लुक “होतोय वायरल

उर्वशी रौतेलाचा “दुल्हन लुक “होतोय वायरल

101
0

मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेलाला आपण नेहमी ग्लॅमरस अंदाजात बघितले आहे. तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम वर पारंपरिक पोशाखातील परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती अगदी नवी नवरी सारखी दिसून येत आहे. लाल रंगातील पोशाख त्यावर भारी दागिन्यांनी ती दुल्हन सारखी दिसून येत आहे. तिचा हा लुक खूप पसंत केला जात आहे.

“सिंह साहब दी ग्रेट ” या चित्रपटातून तिने आपल्या करियरला सुरुवात केली. फार कमी कालावधीत तिने बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आज ती आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्रींच्या यादीत आपले स्थान टिकवून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here