Home पुणे हळद लागली…!

हळद लागली…!

410
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : मराठी सिनेसृष्टीतील सध्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.चाहत्यांमध्ये या दोघांच्या लग्नाबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.सिद्धार्थ आणि मिताली यांचा विविहसोहळा पुण्यात पार पडणार असून काल(२१ जाने.)दोघांची हळद पार पडली.जवळच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला असून त्यांच्या हळदीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हळदी दरम्यान सिद्धार्थ-मितालीने ‘वाजले की बारा’, ‘शांताबाई’ तसेच ‘जपून दांडा घर’ अशा गाण्यांवर धम्माल डान्स केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here