Home बीड आज बीड जिल्ह्यातील १७ कोरोना पॉझिटि व्ह रूग्ण

आज बीड जिल्ह्यातील १७ कोरोना पॉझिटि व्ह रूग्ण

168
0

कोविड – १९ अहवाल दिनांक १४ जानेवारी २०२१ वेळ सकाळी ११.२० वा . आजचे प्राप्त अहवाल .४४४ पैकी १७पॉझिटिव्ह तर ४२७ निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये सर्वाधिक आकडा बीड तालुक्यातील असून तो १७ आहे. तर
अंबाजोगई १,आष्टी १,गेवराई १,केज १,माजलगव १,पाटोदा १, असे एकूण १७ पॉझिटिव्ह रुग्ण बीड जिल्ह्यात आढळून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here