Home आरोग्य या बॉलीवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण…!

या बॉलीवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण…!

684
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सध्या सर्वत्र कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लॉकडाउननंतर आता सर्वकाही पुन्हा सुरु होत आहे.दरम्यान,पुन्हा एकदा शूटींगला देखील सुरुवात झाली आहे.मात्र, या काळात अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. वरुण धवन, नीतू कपूर नंतर आता क्रिती सेनॉनलाही कोरोनाची लागण झाली आहे. क्रिती तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी चंडीगडमध्ये होती.चंदीगडमध्ये ती राजकुमार रावसोबत चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. दरम्यान,क्रितीच्या एका जवळच्या सूत्राकडून माहिती मिळाली आहे की,क्रितीने सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती.मात्र,तिची प्रकृती कशी आहे याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here