Home मनोरंजन या अभिनेत्रीने घेतले मुंबईत कोट्यवधींचे घर…!

या अभिनेत्रीने घेतले मुंबईत कोट्यवधींचे घर…!

80
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूडमध्ये मागील वर्षी अनेक सेलिब्रिटीजनी मुंबईत घर विकत घेतले आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर(२०२०)जान्हवीने मुंबईत कोट्यवधी रुपयांचे नवीन घर विकत घेतल्याची बातमी समोर आली आहे.असे म्हणण्यात येत आहे की,जुहू येथील एका इमारतीत १४,१५ आणि १६ व्या मजला खरेदी केला आहे.स्क्वेअर फीट इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जान्हवीच्या नवीन घराची किंमत तब्बल ३९ कोटी रुपये इतकी आहे.महत्वाचे म्हणजे यासाठी तिने ७८ लाख रु.मुद्रांक शुल्क दिले आहेत.

दरम्यान,कोरोनामुळे लॉकडाउननंतर सरकारने मालमत्ता खरेदीत मुद्रांक शुल्कात मोठी कपात केली होती. याचा फायदा बॉलिवूडच्या सेलिब्रिटीज ने घेतल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here