Home मुंबई ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग …!

ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग …!

641
0

मराठवाडा साथी न्यूज
दिल्ली:
ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग बदलण्याची मागणी “या मार्गांवर आम्हाला ट्रॅक्टर रॅली काढायची नव्हती. आम्हाला रिंग रोड येथे आयोजन करायचे होते. आम्ही याप्रकरणी दिल्ली पोलिसांशी चर्चा करणार आहोत. या चर्चेनंतरच रॅलीचे ठिकाण आणि वेळ निश्चित करण्यात येईल,” अशी माहिती सुखविंदर सिंह सब्रा यांनी दिली.
दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी दिली होती. प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर चोख सुरक्षा व्यवस्थेत शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढू शकतील अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली होती.”या ट्रॅक्टर रॅलीत अडचणी निर्माण करण्यासाठी पाकिस्तानात ३०० ट्विटर हँडल सुरू करण्यात आल्याचा,” दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here