गंगाखेड
गंगाखेड शहरातील गत 25 वर्षा पासून निवासी प्रयोजनासाठी रहात असलेल्या गौतम नगरतील सर्व्हे न. 254 मधील गायरान जमिनीवर रहात असलेल्या मागासवर्गीय व भूमिहिन बहुजण समाजातील गोरगरीब व कष्टकरी समाजा चे 200 ते 300 कुटूंबातील घरे अतिक्रमण करून रहात जागेवर च्या लोकांना आगामी वर्ष 2021मध्य रहिवासी यांना कायमस्वरूपी नियमाकुल करून देनार असे लढा गायरान जमीनीचा प्रनेते अविनाश जगतकर यांनी मनोदय व्यक्त केला आहे. काही विवेकीं माणसं येथील रहीवाशां ची दिशाभूल करून अतिक्रमित जागा नियमांकुल करण्याचे गत 5 वर्षा पासून केवळ वलग्ना करत आहेत, परंतु या कामास अद्याप पर्यंत यश आलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक मार्गा चा वापर करून या नगरातील गोरगरीब लोकांच्या जागेला नियमाकुल करणार व त्याना रमाई घरकुल व प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ देऊन त्याना विविध विकास योजनेशी जोडणार असल्याची माहिती अविनाश जगतकर यांनी दिली.