Marathwada Sathi

रात्री मंदिर सुरु राहणार…..

मराठवाडा साथी न्यूज

नाशिक :
.नवीन वर्षाच्या सुरवातीला अनेक भाविक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात पण कोरोना रोगामुळे मंदिर सुरु राहील का नाही असा भाविकांना प्रश्न पडला होता पण आज सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी रात्री मंदिर सुरु ठेवण्याचा निर्णय सप्तशृंगी देवस्थानच्या ट्रेर्स्ट ने घेतला आहे. त्यामुळे वणीच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन रात्री भाविकांना घेता येणार आहे.

Exit mobile version