Marathwada Sathi

पंतप्रधान साधणार देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्शवभूमीवर देशाचे पंतप्रधान राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी विडिओ कॉन्फेरंसच्या माध्यमतुन कोरोना सद्य परिस्थितिचा आढावा घेणार आहेत. आणि कोरोना लसीबाबत काही ठराविक मुद्यांवर चर्चा करून लसीच्या वितरणाबाबत निर्णय घेणार. असे पंतप्रधान कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

अनेक राज्यांनी रात्रीचे कर्फ्यू आणि कलम १४४ लागू करून लॉकडाउनची अंशतः घोषणा केली आहे, पीएम मोदी अशा राज्यांमध्ये आणखी एक लॉकडाउन जाहीर करू शकतात, जेथे ही प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तथापि, लॉकडाऊनच्या घोषणेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारांना देईल.

Exit mobile version