Home बीड लातूरकडे निघालेला विदेशी दारूचा ट्रकदारू पलटला

लातूरकडे निघालेला विदेशी दारूचा ट्रकदारू पलटला

93
0

नेकनूर : विदेशी दारू घेऊन जाणार्‍या ट्रकच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना पहाटे साडेपाच वाजता मांजरसुंबा-नेकनूर रोडवरील सिंहगड धाब्याजवळ घडली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.
विदेशी दारू घेऊन जाणारा ट्रक (क्र. एम.एच. १५ सीके १५५५) चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे साडेपाच वाजता पलटी झाला. ट्रकमधील दारूचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. विदेशी दारू घेऊन हा ट्रक नाशिकवरून लातूरकडे जात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here