Home मनोरंजन हत्ती करतोय चक्क माणसांची नक्कल…!

हत्ती करतोय चक्क माणसांची नक्कल…!

525
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक हत्ती माणसाची नक्कल करताना दिसून येत आहे.या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की, या फार्महाऊसमध्ये अनेक हत्ती आहेत. यामध्ये पर्यटक एका हत्तीकडे जाऊन त्याच्यासमोर डान्स करतो.यामुळे हा हत्तीदेखील आपले कान आणि डोके हलवून डान्स करतो. हे हत्ती या नकला हुबेहूब करून दाखवत असल्याने पर्यटकांना देखील आश्चर्य वाटत आहे.

दरम्यान,हा व्हिडीओ याशर अली नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला असून हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.आतापर्यंत २४ हजार ५०० वेळा पहिला गेला आहे. याचबरोबर याला ९७ लाईक्स आणि २६ जणांनी रिट्विट देखील केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here