Home क्रीडा चक्क चाहत्याने भरले या खेळाडूंचे बिल…!

चक्क चाहत्याने भरले या खेळाडूंचे बिल…!

244
0

मराठवाडा साथी न्यूज

मेलबर्न : सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.आपल्याला माहितच आहे की सर्वत्र भारतीय चाह्ह्त्यांची संख्या मोठ्याप्रमाणात मिळतात.ऑस्ट्रेलिया मध्येही भारतीय चाहते मोठ्या संख्येने आहेत.दरम्यान,मेलबर्नच्या एका रेस्टॉरंटमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, नवदीप सैनी व शुबमन गिल हे जेवण्यासाठी गेले असता त्याचवेळी त्यांच्या जवळच बसलेल्या भारतीय चाहत्याने त्यांचा व्हिडीओ टिपून सोशल मीडियावर पोस्ट केला.या चाहत्याचे नाव नवलदीप सिंग असून त्याने रोहित शर्मा,रिषभ, नवदीप व शुबमन यांचे ११८.६९ ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच ६,६८३ रु.बिल भरल्याचा दावा केला आहे.नवलदीपने बिलाचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.जेव्हा त्यांना हे समजले तेव्हा रोहित शर्माने नवलदीपला पैसे घेण्याची विनंतीही केली.असा देखील दावा नवलदीप करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here