Home आरोग्य टेनिस खेळतांना राज ठाकरेंना दुखापत…!

टेनिस खेळतांना राज ठाकरेंना दुखापत…!

288
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कला आणि क्रीडा प्रेम सर्वश्रुत आहेत हे सर्वांनाच माहित आहे.मात्र,काल (११ जाने.)संध्याकाळी टेनिस खेळत असतांना त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे.त्यानंतर लगेच त्यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावण्यात आले आहे.

दरम्यान,या अगोदरही राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोला त्रास होता.तेव्हाही त्यांच्या हाताला सपोर्टर लावण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here