Home मराठवाडा शिवसेनेसाठी आश्चर्याची बाब…

शिवसेनेसाठी आश्चर्याची बाब…

122
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : राज्याच्या राजकारणात परत एकदा भाजपा आणि शिवसेनेचा ‘सामना’ रंगताना दिसत आहे. भाजपाकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेच्या नेत्यांसह सामनातूनही प्रत्युत्तर दिले जात असल्याच दिसत आहे. सामनातील लिखाणाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून, त्याबद्दल संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं. पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आश्चर्याची बाब आहे असे व्यक्त केल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here