Marathwada Sathi

सुपरस्टार अंडरटेकरने केली WWE मधून निवृत्तीची घोषणा…!

मराठवाडा साथी न्यूज

WWE मधील नावाजलेला सुपरस्टार अंडरटेकर याने रविवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.‘वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंटरमध्ये सरवाइवर सीरीज-२०२०’ मध्ये अंडरटेकर शेवटचा रिंगात दिसला. यावेळी त्याने स्वत:ची फेमस वॉकसह एन्ट्री घेतली. २२ नोव्हेंबर २०२० रोजी डेब्यू करणाऱ्या अंडरटेकरनं २२ नोव्हेंबरलाच WWE ला शेवटचा निरोप दिला.अंडरटेकरने १९९० मध्ये WWE सोबत करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात WWE मध्ये पदार्पण केले. तेव्हा पासून ते आत्तापर्यंत अंडरटेकर ची तब्ब्ल ‘३० वर्षाची’ कारकिर्द WWE मध्ये आहे.

अंडरटेकरने सांगितले की,’रिंगातील माझी वेळ आता संपली आहे, मला निरोप द्या’, यावेळी WWE मधील चॅम्पियन्स ट्रिपल एच, शॉन माइकल्स, रिक फ्लेयर आणि केन देखील उपस्थित होता.

Exit mobile version