Home महाराष्ट्र रुक ….. अभि तय नहीं हे किसके घर हे जाना !

रुक ….. अभि तय नहीं हे किसके घर हे जाना !

907
0

व्यंगचित्रातून संजय राऊत याची CBI आणि ED वर टीका

मुंबई : संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय संदर्भात एक व्यंगचित्र ट्वीट केलं आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ही व्यंगात्मक टीका आहे, ज्याला जे कळलं ते समजून घेतील.केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था दबाव आणलं जात आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. ईडी चौकशीने काहींना विकृत आनंद मिळतो. ज्यांना कोणाला यातून विकृत आनंद मिळत आहे, त्यांनी तो त्यांनी घेतला पाहिजे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

कंगना प्रकरणावरुन कोर्टाच्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले की, बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली होती. बेकायदेशीर बांधकामवरील कारवाई बेकायदेशीर कशी ठरली? यासाठी मी संविधानाची काही पुस्तकं शोधत आहे, असं राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here