Marathwada Sathi

या वेबसाईट्सपासून रहा ‘सावधान’…!

नवी दिल्ली : सध्या देशभरात ऑनलाइन फ्रॉड चे प्रकार वाढतच चालले आहेत.त्यामुळे अश्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी सरकारने बनावट वेबसाइटची यादी जाहीर केली आहे.पीआयबी,सरकारी आणि खाजगी बँकांकडून वेळोवेळी या ऑनलाइन फसवणुकीबाबत नागरिकांना सावध केले जात.त्यामुळे नागरिकांनीही या अलर्टकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.

PIB ने जारी केली अश्या वेबसाइट्स ची यादी

http://centralexcisegov.in/aboutus.php

https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/

https://kusmyojna.in/landing/

https://www.kvms.org.in/

https://www.sajks.com/about-us.php

https://register-form-free-tablet.blogspot.com/

असे करा फॅक्ट चेक

आपल्या फोनवर जर सरकारसंबंधित किंवा अन्य कोणतेही मॅसेज येत असतील तर बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी PIB Fact Check ची आपण मदत घेऊ शकतो.आपण PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकतो. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील सविस्तर मिळवता येते.

Exit mobile version