Home बीड बिंदुसरा व कर्परा नदी सुशोभिकरण तसेच बीडच्या विविध विकास कामासंदर्भात आदित्य ठाकरे...

बिंदुसरा व कर्परा नदी सुशोभिकरण तसेच बीडच्या विविध विकास कामासंदर्भात आदित्य ठाकरे यांना निवेदन

666
0

बीड
माजी खा.चंद्रकांतजी खैरे व माजी मंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बीड शहरातील बिंदुसरा व कर्परा नदीचे सुशोभीकरण करण्याबाबत तसेच बीड शहरातील विविध विकासकामांसंदर्भात राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब व राज्याचे उद्योग मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई साहेब यांना निवेदन देताना नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक (बाप्पु) खांडे. यावेळी त्यांनी या विविध प्रश्नासंदर्भात सकारात्मक भूमिका दाखवत लवकरच मार्गी लावण्याचे आश्वस्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here