Home मनोरंजन भिडेची सोनू आपल्या अदांनी करतेय घायाळ

भिडेची सोनू आपल्या अदांनी करतेय घायाळ

246
0

मुंबई :तारक मेहता का उल्टा चष्मा ’मध्ये सोनूची भूमिका साकारणाऱ्या निधी भानुशालीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपली स्टाइल पूर्णपणे बदललेली दिसत आहे. सोनू गोव्यात सुट्टीचा आनंद लुटत होती. त्याच दरम्यान तिने हे फोटो शेअर केले.ट्रॅक मेहता का उलट चष्मा मधील टप्पू सेनेतली अविभाज्य घटक असलेली सोनू आता मोठी झाली असून तिचे सोशल मीडियावरील फोटो प्रेक्षकांना खरोखरच थक्क करून सोडत आहेत. या फोटोंमधून चाहत्यांना सोनूची ओळख पटवणं कठीण होत आहे.

२०१२ मध्ये निधीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. जवळपास सात वर्ष या मालिकेत काम केल्यानंत तिने २०१९ मध्ये ही मालिका सोडली. आता पलक सिंधवानी सोनूची भूमिका साकारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here