Marathwada Sathi

कही खुशी कही गम के आंसू… ग्रामपंचायत निवडणूक निकाल

परळी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या 17 जागांसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची आज दिनांक 18 जानेवारी रोजी परळी तहसील कार्यालयात मतमोजणी संपन्न झाली. मतमोजणीसाठी चार टेबल करण्यात आले होते. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया चोख बंदोबस्तात पार पडली. विजयी उमेदवारांनी तहसीलच्या प्रांगणात जल्लोष केला तर पराभूत उमेदवार नाराज मनाने गावाकडे परत गेले. लाडझरी आणि मोहा या सर्वाधिक मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
रेवली ग्रामपंचायतीसाठी एकाच जागेसाठी निवडणूक झाली. ग्रामपंचायत बिनविरोध होत असतांना ज्या व्यक्तीमुळे निवडणूक घ्यावी लागली तोच (विजय सायसराव बडे) उमेदवार विजयी झाला. एकटाच लढलेल्या विजय बडे याने लक्ष वेधून घेतले.

भोपला – (वार्ड क्र.1)  मुंडे बाळासाहेब, मुंडे अज्ञानबाई मुंजा, (वार्ड 2) मुंडे आशा भागवत, मुंडे आत्माराम निवृत्ती (वार्ड 3)- मुंडे अमृत हरिभाऊ, मुंडे उषा अंकुश

मोहा – (वॉर्ड क्र 1) बुरांडे अजय, चाटे सुनीता हरिश्चंद्र (वॉर्ड -2) देशमुख संदीप रामकृष्ण, शिंदे शिला उद्धव, शेप रुक्मिन (वॉर्ड -3) शिंदे हरिभाऊ बालासाहेब, शिंदे कुशावर्ता, देशमुख मीराबाई संग्राम (वॉर्ड 4) मदन लिंबराज वाघमारे, देशमुख रेखा संदीप, देशमुख विलास उत्तम

गडदेवाडी – (वॉर्ड-1) – नामाजी निवृत्ती गडदे, जिजाबाई बाबुराव गडदे, गडदे पूजा शिवहारी (वॉर्ड -2) पवार सुशांतसिंह, गडदे लता सुग्रीव (वॉर्ड -3)

लाडझरी – (वॉर्ड -1) मुंडे राजाराम पंडितराव, चाटे रामराव माणिक, चाटे रुक्मिणीबाई परमेश्वर (वॉर्ड -2) कांबळे विठ्ठल दगडू, मुंडे मंगलबाई व्यंकट, मोटे सरस्वती वैजनाथ, (वॉर्ड -3) शिरीष दत्तात्रय नाकाडे, गोमसळे भरातभाई एकनाथ, मुंडे संगीता महादेव (हरहर महादेव नवतरुण पॅनल)

सारफराजपुर – (वॉर्ड -1)  राठोड कविता कुंडलिक, काळे शशिकला रामदास, घाडगे वर्षा अरुण (वॉर्ड -2) घाडगे अंगद भास्कर, राठोड मीरा रमेश, घाडगे सुमन भागवतराव (वॉर्ड -3) घाडगे भाग्यश्री रामभाऊ

Exit mobile version