Home होम शिवसेनेचे स्वप्न आज पूर्ण …..!

शिवसेनेचे स्वप्न आज पूर्ण …..!

391
0


मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : शिवसेना पक्ष प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आज औरंगाबाद मध्ये अमरप्रीत चौकात उदघाटन केले आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण यावेळी आमदार अंबादास दानवे,संजय शिरसाठ,सतीश चव्हाण,प्रदीप जैस्वाल,माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here