Home शहरं सीईटी सेलने प्रसिद्ध केले वेळापत्रक…!

सीईटी सेलने प्रसिद्ध केले वेळापत्रक…!

409
0

मराठवाडा साथी न्यूज

सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार राज्य सामायिकप्रवेश परीक्षा विभागामार्फत होणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आज पासून सूरु होत आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :

  • ९ ते १५ डिसेंबर या कालावधित कैप राउंड साठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरले जातील.याहून अधिक उशीर झाल्यास नॉन कैप राउंडसाठी गृहीत धरले जाणार.
  • १८ डिसेंबर प्राथमिक गुणवत्ता यादी जाहिर होणार आहे.
  • १९ व २० डिसेंबर या कालावधीत यादीत आक्षेप असल्यास नोंदवता येईल.
  • २२ डिसेंबर पहिली अंतिम गुणवत्ता यादी जाहिर होणार.
  • २३ डिसेंबर पासून प्रवेश प्रक्रियेच्या पाहिल्या कैप राउंडची सुरुवात
  • ४ जानेवारी २०२१ पासून अभियांत्रिकी शैक्षणिक कामकाजाची सुरुवात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here