Marathwada Sathi

स्व.बाळासाहेबांच्या फोटो वरून सतीश चव्हाण अडचणीत…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कुठे असावा यावरून सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घातला जात आहे.औरंगाबाद येथील पदवीधर निवडणुकीतील उमेदवार सतीश चव्हाण यांच्या बॅनर मध्ये सुरुवातीला शरद पवार,सोनिया गांधी आणि त्या नंतर तिसऱ्या क्रमांकाला बाळासाहेबांचा फोटो टाकण्यात आला आहे.त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.त्यामुळे आता सतीश चव्हाण अडचणीत सापडले आहेत.

Exit mobile version