Marathwada Sathi

संजय राऊत उद्या करणार धमाका…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : संजय राऊत यांनी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत घेतली आहे.या मुलाखती मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमकं काय बोलले असेल ? महाराष्ट्राच राजकारण किंवा कोणती मोठी घोषणा तर केली असावी का ? या मुलाखतीचा मूळ मुद्दा काय हे उद्याची मुलाखत बघूनच कळेल. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वरून ट्विट करून ‘उद्या धमाका बघा’ असे आवाहन केले आहे .या मुलाखती मध्ये राऊत यांनी बेधडक प्रश्न विचारले असल्याचे त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

Exit mobile version