Marathwada Sathi

साई बाबाचे मंदिर सुरु राहणार….


मराठवाडा साथी न्यूज
अहमदनगर : शिर्डीच्या साई बाबा संस्थांनी आज मोठा निर्णय घेतला आहे.आज ३१ डिसेंबर रात्री साई बाबा चे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.शिर्डीच्या साई बाबा संस्थांनी मंदिर रात्री सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भाविकान नवीन वर्षाची सुरवात चांगली होणार आहे.

Exit mobile version